बारामती ! वॉल कंपाउंड चे काम तात्काळ चालू न केल्यास मुस्लिम समाज करणार आमरण उपोषण – वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून वॉलकंपाऊंडचे काम चालू झाले मात्र ९ ते १० महिने झाले हे काम अर्ध्यातच थांबवण्यात आले आहे अशी माहिती आसिफ शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली […]
Continue Reading