मुख्य मजकुरावर जा
Friday, 11 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 04 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

विनापरवाणा अवैध्य रित्या दारु विकनारया विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 4, 2022 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत मोरगाव येथे विनापरवाणा दारु विकनारया वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि 3/11/2022 रोजी 5.30 वा सुमारास आरोपी वंदणा रोबीन राठोड रा . मुळ जेजुरी ता . पुरंदर जि. पुणे , सध्या राहणार मोरगाव ता.बारामती जि.पुणे मोरगाव गावच्या हद्दीत राहत्या घरी विनपरवाणा हातभट्टी दारु विकत असल्याचे मोरगाव पोलिस मदत केंद्र ह्यांला निदर्शनात आले असता . मोरगाव पोलिस स्टेशन फिर्याद दाखल करण्यात आली आसुन . वडगाव निं. पोलिस स्टेशन ने त्याठिकानी जाऊन आरोपिचा माल जप्त करुन आरोपी ला ताब्यात घेतले आहे.वडगाव निं. पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तरी पुढिल तपास पो.हवा वाघोले हे करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख