सौहार्द व बंधुभावनेचे दैवी दृश्य दर्शविणाऱ्या ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

प्रतिनिधी पुण्यासह महाराष्ट्रातून सुमारे एक लाख भक्तगण उपस्थित  जीवनात परमात्म्याला धारण केल्याने होतो मानवी गुणांचा विस्तार- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज  वैश्विक स्तरावरच्या ७७व्या तीन दिवसीय वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ शनिवारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या दिव्य संदेशाद्वारे झाला असून या संत समागमामध्ये देशविदेशातून लाखो भाविक-भक्तगण सहभागी झाले आहेत. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून […]

Continue Reading

पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक

प्रतिनिधी शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे वारंवार उघड झाले असून पोलिसांनी भर वर्दळीचा असलेल्या चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौकात गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पोमध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा, विमल असा तब्बल १५ लाख ६५ हजारांचा साठा आढळून आला. वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडविल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी […]

Continue Reading

सदोबाचीवाडीत प्रतिभाकाकी रमल्या

सोमेश्वरनगर – प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाकाकी पवार सदोबाचीवाडी येथील जेष्ठ पर्बतराव होळकर यांच्या घरी येतात व होळकर यांचा चिमुकल्या पणतू सोबत गप्पांत दंग होतात. होळकर कुटुंबीय मात्र काकींच्या या प्रेमळ भेटीने भारावून जातात.    एकीकडे तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना सदोबाच्यावाडीत मात्र ही स्नेहभेट आपुलकी व जिव्हाळा वाढवणारी […]

Continue Reading

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास

प्रतिनिधी पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग             सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून […]

Continue Reading

बारामती: मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन याकडून किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान

प्रतिनिधी मावळा जवान संघटना संचलित स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी दिवाळीत भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन मावळा जवान संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष श्री प्रदीप ढुके यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. आधुनिक काळात देखिल इतिहास, गड-किल्ले यांचा वारसा जपणेचे कार्य दरवर्षी प्रमाणे निरंतर करत आहेत.या निमित्ताने बारामती येथील किल्ले बांधणी स्पर्धेमधिल […]

Continue Reading

लोणंद पोलीस स्टेशनची सातत्यपूर्ण, दमदार कामगिरी

प्रतिनिधी लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी सुशील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने माहे ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धी कौशल्याचा वापर करून व गोपनीय माहितीच्या आधाराने लोणंद पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे, फलटण शहर पोलीस ठाणे, खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, इलेक्ट्रिक मोटर चोरी व इतर चोरीचे एकूण 22 गुन्हे […]

Continue Reading

पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

प्रतिनिधी पतीच्या छळामुळे वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. लोहगाव भागातील संतनगर परिसरात एका महिलेने पतीच्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) […]

Continue Reading

जेजुरी पोलीस स्टेशन हदीतील निरा येथील गोरगरींबाना लोण करून देतो असे म्हणुन फसविणारी भाउ बहीण टोळीतील भाउ जेरंबद, बहीण फरार

प्रतिनिधी इसम अस्लम गोडया सयद मुलानी व यास्मीन भालदार व त्याचे इतर साथीदार असे यांनी तक्रारदार रामचंद्र मारूती गायकवाड वय ४२ वर्षे व्यवसाय प्रिटींग प्रेस रा. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे यांना तसेच निरा गावातील इसम १) गणेश पडघमकर रा.निरा यास १,००,०००-८० रू २) नितीन निगडे रा. गुळुंगे ता पुरंदर यास ६५०००-०० रु ३) युवराज […]

Continue Reading

मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी   सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४/११/२०२४ते ७/११/२०२४रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक २००मीटर प्रथम क्रमांक, १००मीटर,५०मीटर द्वितीय) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ […]

Continue Reading

कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

प्रतिनिधी तुमचे कुरिअर आले असून त्यासाठी दहा रुपये ‘गुगल पे’वर पाठवा, असे सांगत सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखाची फसवणूक केल्याची घटना दापोडी येथे घडली. प्रा. जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावरकर हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) मध्ये प्राध्यापक […]

Continue Reading