५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…

प्रतिनिधी वाठोड्यात राहणाऱ्या ५९ वर्षीय वृद्धाचे वस्तीत राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर जीव जडला. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करायला लागला. तिच्याशी वारंवार संपर्क करुन बोलायला लागला. त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली. त्यामुळे गोंधळलेल्या मुलीने त्याच्याशी संपर्क तोडला. मात्र, वृद्धाला तिचा नकार पचला नाही. त्यामुळे त्याने तिचा पाठलाग करणे सुरु केले. तिच्या मित्राच्या दुचाकीवर दिसल्यानंतर दोघांनाही धडक […]

Continue Reading

हडपसरमध्ये खोक्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

प्रतिनिधी तरुणाचा खून करुन मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोक्यात सापडला होता. तरुणाचे हात पाया बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले. याप्रकरणी निजामुद्दीन […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान हा कार्यक्रम संपन्न*.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय निवडणूक आयोग व उपविभागीय कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री. रमेश कवितके सर उपस्थित होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती जयश्री सणस, पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कवितके सरांनी विद्यार्थी व […]

Continue Reading

आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

मोरगाव – प्रतिनिधी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील गौरी नितीन कुतवळ हिने १७ वर्ष वयोगटातून उंच उडीत प्रथम तर १०० मीटर हर्डल्स प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तर पायल गणेश मालक हिने उंच उडी या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. […]

Continue Reading

निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास ब वर्ग दर्जा प्राप्त. सतीश राव काकडे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील निंबूत हे यात्रेच्या कुस्ती आखाड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. या आखाड्यामध्ये दरवर्षी परराज्यातील मल्ल आपले नशीब आजमावण्याकरता येत असतात. याच निंबूत मधील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी नींबूत येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यास क वर्ग […]

Continue Reading

एम न्यूज मराठी च्या दुसरा वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप . 

प्रतिनिधी – एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही, पेन वाटप करून संपन्न झाला.   या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे 10.30 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सतीशभैया काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक […]

Continue Reading

कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार

प्रतिनिधी कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन […]

Continue Reading

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

प्रतिनिधी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले आहेत. त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.   बंगळुरूवरून जयपूरकडे जात असलेल्या […]

Continue Reading

शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी शर्ट नीट न खोचल्याने एका शाळेतील शिक्षकाने सहावीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रक्तबंबाळ झालेला विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर पालकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वारगेट परिसरातील महर्षीनगर […]

Continue Reading

पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार

प्रतिनिधी कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी दहा, अकरा, तसेच तेरा वर्षाच्या मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा […]

Continue Reading