शरदचंद्र पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नींबूत ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी.
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत निंबूत व साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या3900 रुपये पर्यंतच्या तपासण्या गरजेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील अशी माहिती गौतम शहाजीराव काकडे यांनी दिली. वरील शिबिर हे मंगळवार दिनांक. 15/11/2022 रोजी सकाळी आठ वाजता मौजे नींबूत ग्रामपंचायत येथे सुरू होईल याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत निंबूच्या वतीने करण्यात आले आहे.
