Home
निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीबाबतचा विकल्प भरून देण्याचे आवाहन
प्रतिनिधी निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाची असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे २०२३ पर्यंत सादर करावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे यांनी केले आहे. शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या पुणे शहर व जिल्ह्यातील वार्षिक निवृत्तीवेतन रुपये ७ लाख ५० हजार पेक्षा जास्त असलेल्या सर्व आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून आयकर नियमान्वये दरवर्षी व दरमहा आयकर कपात करण्यात […]
हनुमंत केशव सातव यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी सातव कुटुंबाच्या वतीने सामाजिक विविध उपक्रम करून साजराकरण्यात आला
प्रतिनिधी या उपक्रमात कथाकार प्रबोधनकार प्राध्यापक रवींद्र कोकरे सर यांनी प्रबोधन केले. सातव परिवारातर्फे येणाऱ्या सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार यांना फळांची रोपे आणि समाज सुधारकांची पुस्तकांचे वाटप करण्यात आले. झाडे लावू झाडे जगवू हा संदेश देण्यात आला .. रोपांचे वाटप प्राध्यापक रवींद्र कोकरे सर सदाशिव बापूजी सातव . पोपटराव ढवान.सकाळ पत्रकार कल्याणजी पाचांगणे नितीन सातव […]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध
प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ […]
संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येरवडा पुणे येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह येरवडा पुणे येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली आहे. संत जनाबाई मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात १०० मागासवर्गीय मुलींना इत्ता अकरावी, बारावी व डिप्लोमा पर्यंतच्या वर्गाना मोफत प्रवेश देण्यात येतो. […]
विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात………. रो. राजेंद्रकुमार सराफ
प्रतिनिधी आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण […]
महाराष्ट्र दिनानिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन*
प्रतिनिधी. बारामती दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि आणि राज्यगीताचे समूह गायन झाले. या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रांताधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, तहसिलदार गणेश […]
राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार
प्रतिनिधी. मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, […]
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा* *शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षण विभागाला निर्देश*
प्रतिनिधी. पुणे, दि.२९ : शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी येथे शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘स्टार्स’ […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथील निरा – बारामती मार्गावरील गतिरोधक ठरत आहेत घातक .?
वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर व ठिकठिकाणी निरा- बारामती रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण ची कामे केले आहे. मात्र, रस्त्यावर टाकलेले गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने पांढरे पट्टे मारण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नियमानुसार न बनवलेल्या गतिरोधकांमुळे प्रवाशांचे मणके ढिले होत आहेत. रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक वेगाने वाहने चालवत आहेत. […]
महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत* ———————– *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*
प्रतिनिधी मुंबई दिनांक २९: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड […]