Home

1 min read

सोमेश्वरनगर करंजेपूल शेंडकरवाडी येथील कॅनॉल वरील पूल ग्रामस्थांसाठी की, ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? नागरिकांमध्ये संभ्रम.

संपादक मधुकर बनसोडे. निरा ङावा कालव्यावर चाललेले ब्रिजचे काम शेंङकरवाङी ग्रामस्थ यांनी बंद पाडून आठवङा झाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी ग्रामस्थ मंङळीं बरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी लोकांबरोबर चर्चा घडवून आणली.परंतू पूलाबाबतीत काहीही तोडगा निघाला नाही.आदरणीय संभाजीनाना यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ किंवा आदरणीय अजितदादा पवारसो यांना समक्ष भेटून त्यांना […]

1 min read

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी *सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री*  भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री […]

1 min read

मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात.

 संपादक मधुकर बनसोडे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून मोटरसायकली चोरी होत असून त्याबाबत गुन्हे उघड करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहर पोलिसांना दिलेले आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 1.गुड्डू उर्फ […]

1 min read

सभासदांच्या शेअर्स रक्कमेची कपात तीन टप्यात करावी व शेअर्स रक्कमेतून बांधकामे करू नयेत.. :- श्री सतिश काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभा दि.२९/०९/२०२१ रोजी सभासदांच्या एक शेअर्सची किमान किंमत १०००० /- रूपयांवरून १५०००/- रू. करून त्याची वसुली उस बिलातून दोन समान हप्त्यांमध्ये करण्यात यावी असा ठराव झालेला आहे. असे असताना चेअरमन यांना कारखान्यात आर्थिक चणचण भासत असल्याने सभासदांचा प्रति […]

1 min read

भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार

प्रतिनिधी आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांचा पहिला कळप भारतात आणला जाणार आहे. 2022 मध्ये नामिबियातून भारतात दाखल झालेल्या आठ चित्त्यांसोबत या चित्त्यांचं वास्तव्य असणार आहे. भारतात चित्त्याचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करण्याला […]

1 min read

भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार

प्रतिनिधी आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांचा पहिला कळप भारतात आणला जाणार आहे. 2022 मध्ये नामिबियातून भारतात दाखल झालेल्या आठ चित्त्यांसोबत या चित्त्यांचं वास्तव्य असणार आहे. भारतात चित्त्याचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करण्याला […]

1 min read

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

प्रतिनिधी  पुणे, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा […]

1 min read

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन

प्रतिनिधी *गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार –पालकमंत्री* पुणे दि.२७: जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित ‘संकल्प २०२३-हर […]

1 min read

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १८९ बंद्यांची सुटका

प्रतिनिधी   पुणे, दि.२७: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती […]