Home

1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 प्रतिनिधी आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित […]

1 min read

दौंड येथे पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.

प्रतिनिधी- दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयात येत्या रविवारी ( २० जुलै )भारतीय पत्रकार संघाच्या दौंड विभागातर्फे पदग्रहण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा प्रवक्ते प्रा .दिनेश पवार यांनी दिली. या कार्यक्रमासाठी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी संजय […]

1 min read

पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांच्या चिंता वाढल्या?

संपादक – मधुकर बनसोडे  काही महिन्यांपूर्वी एका पतसंस्थेमध्ये  आर्थिक अपहार  केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल झाल्यानंतर, इतर अनेक सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या नागरिकांच्या मनात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य माणूस आपल्या गरजा बाजूला ठेवून, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्यासाठी वर्षानुवर्षे पै-पै जमवून पतसंस्थेमध्ये ठेवी स्वरूपात गुंतवणूक करत असतो. मात्र अलीकडील काळात […]

1 min read

पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांच्या चिंता वाढल्या?

संपादक – मधुकर बनसोडे श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर, इतर अनेक सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या नागरिकांच्या मनात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य माणूस आपल्या गरजा बाजूला ठेवून, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्यासाठी वर्षानुवर्षे पै-पै जमवून पतसंस्थेमध्ये ठेवी स्वरूपात गुंतवणूक […]

1 min read

बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी Hony सुभेदार मेजर ताराचंद मोतीराम शेंङकर (निवृत्त )यांची संघटनेच्या वतीने बिनविरोध निवड.

  प्रतिनिधी. कै.माजी अध्यक्ष बाळासाहेब शेंङकर यांच्या आकाली निधनाने अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. आजी माजी सैनिक संघटना कार्यक्षेत्रात अनेक समाजिक उपक्रम राबवित आसते. संघटनेच्या माध्यमातून मॅरेथॉन,रक्तदान शिबीर,कारगिल दिन,स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन,गुणवंत यशस्वी विध्यार्थी सन्मान,पोलीस खात्यातील पदाधिकारी सन्मान,पत्रकार बंधू , ग्रामपंचायत स्थरावरील सरपंच पदाधिकारी निवङ तसेच समाजाला योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकांचा प्रोत्साहनार्थ मान चिन्ह देऊन सन्मानीत […]

1 min read

श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, संचालकांसह दोन ऑडिटर वरती आर्थिक अपहरण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

 संपादक मधुकर बनसोडे. श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नींबूत येथे दीड कोटी रुपयांच्या अपहर झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे याप्रकरणी संस्थेचे चेअरमन व संचालकांसह दोन ऑडिटर वरती गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १) राहुल विलासराव काकडे चेअरमन श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित […]

1 min read

खोट्या ट्विटर हँडलवरून प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी; कृष्णा सिंग मुद्रिका विरोधात कारवाईची मागणी

प्रतिनिधी ‘जनता न्युज @newjanta6274’ या ट्विटर (X) हँडलवरून विविध नागरिकांचे आणि नामवंत व्यक्तींचे फोटो वापरून खोटी, अपमानकारक व तथ्यहीन माहिती पसरवली जात आहे. या अकाउंटवरून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींनी अवैध धंदे चालवत असल्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व आरोप बनावट असून, यामुळे संबंधित व्यक्तींसह स्थानिक पोलीस यंत्रणेचीही खोटी बदनामी होत आहे. […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी मध्ये दुर्गंधीच दुर्गंधी ; ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष्य.!

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाचे वडगाव निंबाळकर मधील सर्वच सरकारी कामांवरती दुर्लक्ष्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . यामध्ये वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे तीन ठिकाणी गटर लाइन फुटून २५ दिवस होऊन देखील याचे काम होत नाहीये व हे काम पूर्ण झाले नसताना देखील त्या कामाचे बिल ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढण्यात आल्याचे […]

1 min read

बारामती ! आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम .

प्रतिनिधी – वटवृक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून, आषाढी एकादशीचे औचित्य साधत,वडगाव निंबाळकर येथील स्वातंञ्य विद्या मंदिर प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी,श्री नवनाथ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रोहन खोमणे व जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान या फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी […]

1 min read

वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी श्री अमोल बनसोडे यांची निवड

प्रतिनिधी वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेची आज लोणंद येथील शासकीय विश्रामगृह येथे मासिक मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब डावरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने श्री अमोल बनसोडे यांची वीर  योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वीर योद्धा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य […]