Home

1 min read

युवकांच्या सतर्कतेमुळे निंबूत येथे चोरांनी धूम स्टाईलने काढला पळ.

. संपादक मधुकर बनसोडे. नींबूत येथे आज दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या दरम्यान युनिकॉन गाडीवरती तीन युवक तोंडाला रुमाल बांधून आल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आल्यानंतर नींबूत येथील युवकांनी त्या युनिकॉन वरील तिघांचा पाठलाग केला. शिरसाई वस्ती येथे गेल्यानंतर बाईक स्वार हे चोर आहेत हे लक्षात आल्यानंतर निंबूत येतील युवकांनी त्यांना दगडी मारण्यास सुरुवात केली दगडी मारत […]

1 min read

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अतिउत्साह नडला, पुतळा जाळताना तिघे भाजले

प्रतिनिधी वैष्णव देवीला जाणाऱ्या यात्रेकरूच्या बसवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांचा पुतळा जाळताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवल्याने आगीचा भडका उडून तिघे भाजले. जखमी कार्यकर्त्यांतवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीत ८ जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये […]

1 min read

पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

प्रतिनिधी पुण्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहतात. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात खड्डे पडले असून […]

1 min read

सर्वोच्च न्यायालयात २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन*

प्रतिनिधी. : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले असून सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्त्यांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई-मेल पत्ता pune-disa.mh@bhc.gov.in वर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन […]

1 min read

बारामती येथे सोयाबीन पीक प्रशिक्षण वर्ग संपन्न*

बारामती, दि.१२: खरीप हंगाम नियोजनाअंतर्गत सोयाबीन पीक प्रशिक्षण वर्गाचे हनुमान नगर, शारदा नगर रोड येथे मंगळवारी (११ जून) रोजी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष गोडसे व रतन जाधव यांनी पेरणीपूर्व मशागत, कुक्कुटपालन, गाई पालन व त्यांचे संगोपन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकासाठी करण्यात येणारी बीजप्रक्रिया, परसबागेबाबत कृषी […]

1 min read

आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन तरुणांनी करिअर घडवावे- मंत्री मंगल प्रभात लोढा

प्रतिनिधि आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊनही तरुण पिढीला जर्मनी, जपान सारख्या देशात जाण्याची संधी मिळू शकते. अशा संधींचा लाभ घेऊन करिअर घडवावे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे […]

1 min read

ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण

प्रतिनिधी ऊसतोड कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बप्पा (रा. मुदगड, जि. लातूर) विक्रम जाधव (रा. अंबुलगा जि.लातुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरेखा राजेंद्र चव्हाण (वय ३७, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चव्हाण […]

1 min read

पार्सल देण्याच्या बहाण्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच…

प्रतिनिधी पार्सल देण्याच्या बहाण्याने सदनिकेत आलेल्या सोसायटीतील सुरक्षारक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत घडल. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली. विक्रम लक्ष्मण वाघ (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी कल्याणी नगर […]

1 min read

*शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित*

प्रतिनिधी. पुणे, दि. ९: राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत […]

1 min read

पुणे शहर परिसरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

प्रतिनिधी पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि.08 जून) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम […]