Home

1 min read

बारामती! कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे सस्तेवाडी येथे खरीप हंगामाचे पूर्व प्रशिक्षण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, सोयाबीन बियाणे बीजप्रक्रिया व हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. या कार्यक्रमात सोयाबीन बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याने घ्यावयाची काळजी, घरगुती व विकतचे बियाणे यांची उगवण […]

1 min read

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

प्रतिनिधी येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या वसतिगृहात तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिषेक प्रवीण शेळके (वय २२, रा. शिर्डी, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा शिर्डी येथील असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला तो […]

1 min read

‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम मिळवून देतो सांगत घरी नेऊन विवाहितेवर बलात्कार, नालासोपारा येथील घटना

प्रतिनिधी कपिल शर्मा शो हा छोट्या पडद्यावरच्या सोनी वाहिनीवरचा लोकप्रिय शो आहे. या सीरियलमध्ये काम मिळवून देतो असं सांगत आनंद सिंह नावाच्या एका माणसाने एका विवाहितेवर बलात्कार केला. नालासोपारा या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे. आनंद सिंह नालासोपारा या […]

1 min read

विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिच्या जवळील दागिने व रोखही हिसकाविण्यात आली. ही धक्कादायक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेख आसीम शेख कलीम (२८) रा. येवदा व मोबिन पठाण (३५) रा. खोलापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची […]

1 min read

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक मोहिमेत ३२ परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर कारवाई

प्रतिनिधि  कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात १४ पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईत १० रूफटॉप, अंदाजे १६ पब, इतर ६ […]

1 min read

डोंबिवलीत गोळवलीतील चहा विक्रेत्याला त्रिमूर्तीनगरमधील गुंंडांनी लुटले

प्रतिनिधी डोंबिवलीमधील एका ७२ वर्षांच्या चहा विक्रेत्याला त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतील गुंंडांनी मंगळवारी दिवसाढवळ्या दादागिरीचा अवलंंब करून लुटल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चहा विक्रेत्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याणमध्ये आंंबिवली जवळील इराणी वस्तीत जसे काही अट्टल चोर राहतात. त्याप्रमाणे मागील काही वर्षांपासून डोंबिवलीतील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत अनेक गुन्ह्यातील आरोपी याठिकाणी चोऱ्या करून वास्तव्याला येतात. सर्वाधिक […]

1 min read

दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

प्रतिनिधी भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणाऱ्या दोघांचा दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) दोघेही रा. गुडगाव, अशी मृतांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे. दारूने […]

1 min read

किरकोळ वादातून सांताक्रुझ येथे मित्राची हत्या, २७ वर्षीय आरोपीला अटक

प्रतिनिधी सांताक्रुझ येथे २७ वर्षीय तरूणाने मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. आरोपीला त्याच्या मित्राने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्या रागातून आपण त्याची हत्या केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपीला अटक केली आहे. अंकित शरद चव्हाण (२०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंकित हा त्याच्या […]

1 min read

अनैतिक संबंधाच्या संशयातून आईनेच घेतला मुलीचा जीव

प्रतिनिधी पतीचे इतर तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने भांडण केले. रागाच्या भरात स्वतःच्या तीन वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह घेऊन ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि मुलीचा खून केल्याची कबुली दिली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून अटक […]

1 min read

काकडे महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

प्रतिनिधी सोमेश्वरनगर- येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. बारावी वाणिज्य या वर्गातील विद्यार्थिनी कु. धुमाळ वेदांतिका या विद्यार्थिनीला पुस्तक पालन व लेखाकर्म (Accountancy) या विषयात 99 गुण मिळाले. *शाखा निहाय […]