• Home
  • इतर
  • भारतीय युवा पॅंथर कऱ्हाटी ग्रामपंचायत लढणार स्वबळावर.गौरव अहिवळे
Image

भारतीय युवा पॅंथर कऱ्हाटी ग्रामपंचायत लढणार स्वबळावर.गौरव अहिवळे

प्रतिनिधी. :

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.दिनांक १८/१२/२०२२ रोजी मतदान आहे.उमेदवार निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडून होईपर्यंत मतदाराच्या घरी – दारी जातात. परंतु निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीनंतर जनता उमेदवाराच्या दारात अशी परिस्थिती आहे.

अशी चर्चा नागरिकांमध्ये नेहमी होत असते.नागरिकांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून भारतीय युवा पँथर संघटना बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे.

अशी माहिती संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली. यावेळी गौरव अहिवळे यांनी बोलताना असेही सांगितले की भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या माध्यमातून गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वरती प्रथमता काम केले जाईल असेही यावेळी बोलताना गौरव अहिवळे यांनी सांगितले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025