मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 2 September 2026

सोमेश्वर नगर येथे डंपर व दुचाकीचा अपघात अपघातामध्ये महिला गंभीर जखमी.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 20, 2024 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

प्रतिनिधी

 सोमेश्वर नगर इंजीनियरिंग कॉलेज समोर काही वेळापूर्वी डंपर व दुचाकी मध्ये अपघात होऊन एक महिला व एक मुलगा गंभीर जखमी झाल्याचे समजते. डंपर चालकाने जोराचा ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी वरील महिला डंपरला धडकून हा अपघात झाला. यामध्ये महिलाव मुलगा गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने साई सेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे डंपर चालक खरंच लायसन चालक ड्रायव्हर आहेत का, डंपर चालकांची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत का याची खात्री पोलीस प्रशासनाने करावी? अपघात होऊन देखील नातेवाईक गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत असतात  असे अनेक वेळा निदर्शनास येत असते त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा केसेस मध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी? अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख