पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या फिनिक्स मॉल समोर हवेत गोळीबार करणाऱ्या बाला शिंदे नावाच्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय उर्फ बाला लहू शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माथाडीचं काम न मिळाल्यामुळे हवेत गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. अक्षय उर्फ बाला शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. मंगळवारी वाकड परिसरात असणाऱ्या फिनिक्स […]

Continue Reading

नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

प्रतिनिधी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साहेबराव भीमराव ओरसे (वय ५२, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन जाधव, प्रतीक अलकुंटे आणि दोन साथीदार (सर्व रा. जनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गाव एक विकसित गाव म्हणून ओळखले जाते आणि हे गाव विकसित मागील १५ वर्षापासून जे कार्यकाळ पाहून सर्व श्रेय वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील ढोले यांना जाते . याचीच दखल घेत लोकराज्य न्युज मीडिया समुहातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार २०२४/२५ साठी राज्यातून तीन आदर्श सरपंच यांची निवड करण्यात आली […]

Continue Reading

राजगुरुनगर (खेड)येथे आम आदमी पक्षाच्या वतीने श्री. अरविंदजी केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला!

आम आदमी पक्षाचे प्रमुख श्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय केस मध्ये सुप्रीम कोर्टा कडून नुकताच जामीन देण्यात आला. त्यामुळे दिल्लीसह भारतभर सर्वत्र अरविंद केजरीवाल यांच्या सुटके संदर्भात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राजगुरुनगर तालुक्यात आम आदमी पक्षाचे काम मोठे असून श्री. अरविंद केजरीवाल यांची विचारधारा मानणारे आणि आम आदमी पक्षाला मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. […]

Continue Reading

ग्रामपंचायती व शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा- डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

प्रतिनिधी पुणे, दि. १५ : गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले […]

Continue Reading

बारामती ! आनंदायी शनिवार उपक्रमाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे प्रभावी अंमलबजावणी .

प्रतिनिधी – पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शासन स्तरावरील आनंदायी शनिवार या अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव कालावधीत शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आनंद निर्मितीसाठी पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील उपशिक्षिका सौ मनिषा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्याकडून पिंपळाच्या पानाच्या साह्याने गणपती कसा बनवायचा याची कृती करून दाखवली . […]

Continue Reading

राम सर्वगोड यांस लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी सांगोला – येथे लोकशिक्षण बाबा भारती प्रतिष्ठान पुणे संस्थेच्या वतीने यावर्षीचा लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार कवी लेखक गायक राम सर्वगोड यांना प्रदान करण्यात आला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कवी राम सर्वगोड यांच्या काव्य साहित्यास पुरस्कार देवून गौरविण्यात आले समाजात भेडसवणारे […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये वाढत्या रोगराईला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे औषध फवारणी .

प्रतिनिधि – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे रोगराईला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वडगाव निंबाळकर परिसरात वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत तर्फे औषध फवारणी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढ होत आहे यावर्षी समाधानकारक पाऊस व सध्या सतत पावसामुळे विविध प्रकारची गवत उगवले असून कचरा, सांडपाणी आणि हवामानातील सततच्या बदलामुळे सर्वत्रच साथीचे रोग आजाराणे डोके […]

Continue Reading

बारामती ! वडगांव निंबाळकर मध्ये गावांची दिशा दर्शविणाऱ्या फलकाची दूरअवस्था ; पी डब्ल्यू डी प्रशासनाचे दुर्लक्ष .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील राजे उमाजी नाईक चौक या ठिकाणी मागील वीस दिवसांपूर्वी गावांची दिशा दर्शविणारा फलक पडला आहे . मात्र या फलकाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे . हा फलक ( बोर्ड ) मूळ निरा – बारामती रोडवर असून या रोडवरून या चौकातून चार रस्ते […]

Continue Reading

कोऱ्हाळे येथील शिंदे कुटुंबियांनी साकारला शिवकालीन देखावा

प्रतिनिधी. कोऱ्हाळे बुद्रुक येथील शिंदे कुटुंबीय नेहमीच गौरीपूजनाला सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात. यावेळी त्यांनी साकारलेला शिव चरित्रातील देखावा पाहण्यास परिसरातील महिलांची गर्दी होत आहे. माळशिकारे वाडी येथील सुषमा शिंदे, मयुरी शिंदे,वैशाली शिंदे, मनीषा शिंदे, आकांक्षा कदम, ललिता शिपळकर यांनी हा देखावा साकारला आहे. देखाव्यात किल्ले रायगड, जिजाऊ, भवानी माते कडून तलवार घेणारे […]

Continue Reading