सोमेश्वर कारखान्यातील पेट्रोल पंपावरील कर्मचारीच नियम पाळत नसतील तर सामान्य जनतेकडून अपेक्षा ठेवणे योग्य आहे का.?

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारीच लघु शंकेसाठी उघड्यावरती जात असतील नंतर सामान्य नागरिकांकडून अपेक्षा ठेवन योग्य आहे का लाखो रुपये खर्च करून कारखाना व्यवस्थापनाने पेट्रोल पंपा वरती स्वच्छालय व लघुशंखेची सोय केलेली आहे मात्र कर्मचारीच उघड्यावरती जात असल्यामुळे अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी उघड्यावर तीच लघुशंकेसाठी जात आहे यामुळे पंपाच्या […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ साजरा

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि. ८मार्च २०२५रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात प्राचीन काळापासूनच्या भारतातील कर्तबगार स्त्रियांच्या कार्याची ओळख करून दिली. व सर्व विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानता राखण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीया फाउंडेशन सी.एस.आर प्रमुख सायली […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ साजरा.

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि. ८मार्च २०२५रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात प्राचीन काळापासूनच्या भारतातील कर्तबगार स्त्रियांच्या कार्याची ओळख करून दिली. व सर्व विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानता राखण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीया फाउंडेशन सी.एस.आर प्रमुख सायली […]

Continue Reading

माळेगाव पोलीसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या तीन जणांविरूध्द पुन्हा तडीपारीची कारवाई.

प्रतिनिधी. (गुन्हेगारांवरती जरब बसविण्यासाठी दोन महिण्यात सहा जणांना केले तडीपार) यातील हद्दपार इसम यांचेवर बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच बारामती शहर पोलीस ठाणेत नागरीकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून गावतील व्यापारी, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे लोकांना दमदाटी करून त्यांचेकडुन […]

Continue Reading

वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित गुन्हयातील जप्त दागीने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान. परिसरातून कौतुकाचा वर्षाव.

प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ३७/२०२५ भा.न्या.स. कलम ३३१(३),३०५ (अ), मधील जप्त दागीने व रोख रक्कम असा एकुण २,४९,०००/- रूपये किमतीचा मुद्येमाल फिर्यादी श्री सचिन विठ्ठल करे वय ३७ राह- पळशी ता. बारामती जि.पुणे. असा चोरी घरफोडी मधील जप्त केलेला मुद्येगाल मा. श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण., मा.श्री गणेश बिरादार, […]

Continue Reading

वडील रागावलेवरून घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ५ तासांत आळंदी येथून शोधण्यात लोणंद पोलीसांना यश

प्रतिनिधी. दि. ०२/०३/२०२५ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलीला तिचे वडील मोबाईल फोन जास्त वापरते म्हणून रागावून तिचे फोन काढून घेतला होता, वडीलांनी फोन काढून घेतलेवरून दि.०३/०३/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजता शाळेत लवकर बोलावले आहे म्हणून सदर मुलगी घरातून निघून गेली होती. दुपार झाली तरी अद्याप ती घरी न […]

Continue Reading

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रतिनिधी. पुणे दि. ६: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मुस्लिम दफन भूमीमधून रस्त्याच्या विषयावरती महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार. वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील मुस्लिम दफन भूमी मधून रस्त्याची मागणीवरून महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली . वडगाव निंबाळकर येथे मुस्लिम दफन भूमी संरक्षण भिंतीचे काम चालू असता त्याठिकाणाहून काही ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना रस्त्याच्या मागणीकरिता अर्ज करण्यात आला होता. यावरून महसूल अधिकारी बारामती तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास […]

Continue Reading

ब्रेकिंग न्यूज. सोमेश्वर कारखान्यातील एका संचालकाच्या त्रासाला कंटाळून कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत? सूत्रांच्या माहिती नुसार.

संपादक मधुकर बनसोडे. राज्यात दराच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असणारा सोमेश्वर कारखाना मागील काही दिवसांपासून वेगळ्याच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सोमेश्वर कारखान्यातील एक विद्यमान संचालक यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सोमेश्वर कारखान्यातील वरिष्ठ पदावरील काही अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. नक्की हा संचालक या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक त्रास का […]

Continue Reading

सोमेश्वर च्या सभासदांचा संताप वाढला कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती कधी होणार गुन्हे दाखल.

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लेबर ऑफिसर सह टाईम ऑफिस मधील कर्मचारी यांनी कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करत तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करू असे अस्वस्थ केले होते. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सोमेश्वर चा ऊस उत्पादक सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करीत आहे. सूत्रांच्या […]

Continue Reading