माझा जिल्हा
सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/-प्रति मे.टन तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर जमा करावे. :-श्री सतिश काकडे
प्रतिनिधी सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ या गळीत हंगामात पहिली उचल २८००/- प्र.मे.टन व उर्वरित F.R.P ३६३/- रू प्र.मे.टन…
