ताज्या बातम्या
करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या फोटोला अभिवादन करून एक तास गावासाठी उपक्रमाचा ग्रामपंचायत करंजेपूल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपम प्रतिनिधी. शेंङकरवाङीतील जेष्ठ ग्रामस्थ, युवक स्वतः हातामध्ये झाङू घेऊन परीसराची स्वच्छता…
