माझा जिल्हा
श्री बा.सा.काकडे देशमुख विद्यालय पिंपरे येथे श्री अभिजीत काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.
प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक हे नेहमीच आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत करीत असतात…
