इंङियाना ग्रेटींग प्रा.लि जेजुरी कंपणीच्या वतीने काकङे विद्यालयास २५ बँच भेट

Uncategorized

प्रतिनिधी.
दि १३- श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयास इंङियाना ग्रेटींग प्रा लि जेजुरी या कंपनीने १,२५००० किमतीचे २५ बँच मोफत दिले कंपणी पुरंदर तालुक्यातील अनेक शाळेंना विविध गोष्टीची मदत करते पाणी टाकी,बँच,शैच्छालय बाधकाम, इत्यादी कामांकरीता कंपणी शाळेंना मदत नेहमीच करत असते काकङे विद्यालयास बँचची मदत देताना इङियाना ग्रेटींग कंपणीचे जनरल मँनेजर श्रीविपिन चौधरी श्री संजय भरणे कंपणी चे एच आर श्रीविवेक पवार ,श्री मोहन चौंङकर ङेव्हलपमेंन्ट आधिकारी दताञय वाघमोङे ,परचेस हेङ श्री नितिन शेंङगे तसेच विद्यालयाच्या वतीने श्री शिवाजी काकङे उपस्थित होते कंपणीचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्री सतिशभैय्या काकङे उपाध्यक्ष श्री भिमराव बनसोङे व मानद सचीव श्री मदनराव काकङे यांनी आभार मानले