इतर
भारत आता दुर्बळ राहिलेला नाही, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र कुणी आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : हरियाणा इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
संपादक मधुकर बनसोडे भारताकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या कुणालाही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सशस्त्र दले पूर्णपणे सुसज्ज आहेत अशा…
