डॉ.लक्ष्मण सुभाजी बगाडे यांचा हिट रन अपघात की मर्डर करण्याचा नियोजित प्लॅन? नेमकं सत्य काय?

प्रतिनिधी बारामती -: बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये धक्कादायक अशी घटना म्हणजे बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित लक्ष्मण बगाडे यांचे वडील डॉ. लक्ष्मण सुभाजी बगाडे ते सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जेष्ठ नागरिक उपाध्यक्ष बारामती शहर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सिल्वर जुबली सदस्य त्यांचा कार्यकाळ हा जनतेची सेवा करण्यात […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये बचत गटांना भेट देत कृषीकन्यांकडून मार्गदर्शन .

  प्रतिनिधी – ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथील ‘गायत्री बचत गट’ येथे भेट दिली. गायत्री बचत गटाबद्दल माहिती घेतली तसेच माल विक्री , उत्पादन विक्री साखळी , माल प्रक्रिया, ब्रॅण्डिंग व पॅकेजिंग, व्यवसायात येणारे अडथळे याविषयी देखील माहिती घेतली . त्यांना विविध […]

Continue Reading

बारामती ! ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथे जनजागृती.

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगांव निंबाळकर येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘आरोग्य,निरोगीपणा व मासिक पाळी ‘ या विषयी जनजागृती केली. यावेळी वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनिल ढोले , मुख्याध्यापक हेमंत तांबे सर, पर्यवेक्षक हेमंत बनगर तसेच प्राध्यापक […]

Continue Reading

*अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना*

समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गतच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत या प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा गट पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत जनावरांच्या बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गाई तसेच म्हशींच्या किमती […]

Continue Reading