बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये एक दिवसीय भारतीय संविधान कार्यशाळेचे आयोजन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा निर्माण केलेल्या संघटनेला २० जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत , या शताब्दी वर्षानिमित्त वडगाव निंबाळकर येथे १४ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे ( workshop ) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय संविधान व यामध्ये कोणते कायदे ( Law ) आहेत आणि ते आमलात […]

Continue Reading

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत*

प्रतिनिधी. बारामती, दि.१४:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे होते. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप विभागीय अधिकारी […]

Continue Reading

फोनवरून आईशी बोलत असताना १४ वर्षीय मुलाची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

प्रतिनिधी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हार मकरंद जोशी अस आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येच कारण समजू शकलं नाही. शेवट चा कॉल हा त्याच्या आई ला मल्हार ने केला होता. त्यांनतर त्याने अस […]

Continue Reading