21 वर्षानंतर दिपाली गायकवाड यांची स्वप्नपूर्ती. शशांक गायकवाड CA तर ऋषिकेश जगताप सनदी वकील परीक्षा पास
प्रतिनिधी माझी बहीण सीए फायनलपर्यंत पोचली होती. खात्रीने सीए झाली असती. पण ते नियतीला मंजूर नव्हते.2003 साली अल्पशा आजाराने ती आम्हाला सोडून गेली.अखेर तिचे स्वप्न मी माझे स्वप्न बनविले. बारावी विज्ञान नंतर कॉम्प्युटर सायन्सला मिळालेला प्रवेश रद्द करून कॉमर्सकडे वळालो. माझी पूर्ण फॅमिली सीएचे स्वप्न जगू लागली. फाउंडेशन, आर्टीकलशिप आणि इंटर २०१२ पर्यंत पूर्ण केले. […]
Continue Reading