मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना भारी ‘ पण बहिणी ऑनलाईन फॉर्म भरण्यावाचून राहत आहेत वंचित ; प्रशासनाने यावर लक्ष्य द्यावे बहिणींची मागणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन फॉर्म भरताना महिलांची नाराजी ; प्रशासनाने या विषयावरती लक्ष द्यावे लाडक्या बहिणींची मागणी . मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून आमलात तर आणली मात्र त्या योजनेच्या लाभापाई लाडक्या बहिणींची अवस्था कश्याप्रकारे झाली आहे हे चित्र पहावेसे वाटेना . या योजनेमध्ये महिलांना लाभ भेटणार यासाठी […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश मेडीयम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी             निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, भोसरी येथे दि. २१ जुलै २०२४, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत युवकांसाठी आयोजित विशाल आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, आव्हाळवाडी […]

Continue Reading

तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येत भोर येथील बी.एड महाविद्यालयाच्या सन १९९३-९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित “स्नेहमेळा “अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला!

भोर प्रतिनिधी.         रविवार दिनांक २१/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भोर येथील निर्मलाताई थोपटे बी.एड. महाविद्यालयातील त्यावेळेसचे प्राध्यापक (शिक्षक/गुरु) व विद्यार्थी एकत्र येत अतिशय आनंदी वातावरणात “स्नेह मेळावा “भोर बी.एड महाविद्यालयाच्य सभागृहात आयोजित केला होता. विद्यार्थी प्राध्यापक अतिशय आनंदी, उत्साह पूर्ण वातावरणात फेटे बांधून कार्यक्रमात सहभागी झाले होते.   […]

Continue Reading

अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’

प्रतिनिधी एका विद्यार्थ्याचे अपहरण करून दोन लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अपहृत मुलाची सुटका केली. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. दीप गुरव (१७) असे अपहृत मुलाचे नाव आहे. आकाश लोनारे (२२)रा. इंदिरामाता नगर, विनीत उर्फ प्रणय खोब्रागडे (२०) रा. एनआयटी गार्डन, धम्मदीपनगर, गौरव मिश्रा (२९) रा. पिवळीनदी आणि विक्की […]

Continue Reading