बांधकाम व्यवसायिकांना कामगारांच्या सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त अभय गिते यांनी केले आहे. बांधकाम आस्थापना मालकांनी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही […]

Continue Reading