पुणे जिल्हा पथक अंतर्गत होमगार्डसाठी सदस्य नोंदणीचे आवाहन*
प्रतिनिधी. पुणे, दि. २७: पुणे जिल्हा पथकांतर्गत रिक्त असलेल्या होमगार्डच्या १ हजार ८०० जागा भरण्याकरिता होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले असून पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ११ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा होमगार्ड कार्यालयाने केले आहे. होमगार्ड नोंदणी नियम व अटी- उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. वय २० वर्ष पूर्ण […]
Continue Reading