लोकनेते सहकारमहर्षी कै. बाबालालजी काकडे दे.यांचा स्मृतीदिन साजरा

शनिवार दि.३ऑगस्ट २०२४ रोजी लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबालाल साहेबराव काकडे दे. यांचा स्मृतिदिन निंबुत येथील बाबा – कमल सभागृहात साजरा करण्यात आला.यावेळी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री.राजवर्धनदादा शिंदे तसेच निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतिशभैय्या काकडे दे.उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. साहेबराव दादा सोसायटीचे व्हाईस चेअरमन मा.श्री. दत्तात्रय काकडे निंबुत […]

Continue Reading

कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दांपत्य आणि विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे. सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दांम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २५ हजार रुपये इतके […]

Continue Reading

शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

प्रतिनिधि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ ९५ टक्के शाळांमधील सुमारे […]

Continue Reading

चिमुकली गिरीजाच्या मृत्यू प्रकरणी ‘त्या’ सोसायटी मालकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडच्या बोपखेलमध्ये साडेतीन वर्षीय गिरीजा गणेश शिंदे या चिमुकलीचा लोखंडी गेट अंगावर पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज वृंदावन सोसायटीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चिमुकलीचे वडील गणेश शिंदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वृंदावन सोसायटीचे मालक श्रीनिवासलू संधीरेड्डी आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन […]

Continue Reading