वाघळवाङी वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण कृष्णा जाधव वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

प्रतिनिधी. शेतकरी कृती समितीचे नेते जिल्हाध्यक्ष सतिशराव काकङे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते.सोमेश्वर साखर कारखाना, ऊसउत्पादक सभासदांच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अकाली जान्याने सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार 4 वाजता वाघळवाङी येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात अविवाहित मुलगा, चार विवाहित मुली आसा परिवार आहे. भावपूर्ण […]

Continue Reading

मेहकरात गर्भलिंग निदान, सोनाग्राफी केंद्राला टाळे; दोघे ताब्यात

प्रतिनिधी राज्य शासन आणि आरोग्य यंत्रणांच्या कडक निर्बंधांनंतरही अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदानाचा बेकायदेशीर व्यवसाय जोरात सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आज मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत छुप्या मार्गाने सुरू असलेल्या या ‘गोरखधंद्या’वर शिक्कामोर्तब झाले. शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दोन जिल्ह्यातील दोघा इसमाना ताब्यात घेण्यात […]

Continue Reading

मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिलीप बबनराव घोडेकर (वय ५०, रा. मावळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडेकरविरुद्ध शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी दुकानातून दूध घेऊन येत होती. त्यावेळी […]

Continue Reading