तरुण पिढीची वाटचाल व्यसनाच्या वाटेवरती होत आहे?

प्रतिनिधी – फिरोज भालदार सध्या परिस्थिती पाहायला गेले तर लहान (अल्पवयीन ) मुले नशेच्या आदी जास्त प्रमाणात होत असताना चित्र आपल्याला दिसत आहे . युवा पिढी हे नशेच्या आदिन झालेले आहेतच यामध्ये आता लहान ( अल्पवयीन ) मुलांची देखील भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे .युवा पिढी , अल्पवयीन मुले नशा करण्यास पसंदी का देत […]

Continue Reading

बारामतीत वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी – बारामती लाईव्ह संपादक अमित बगाडे यांचा पुढाकार

प्रतिनिधी बारामती शहरातील वाढत्या अपघातांच्या प्रमाणामुळे जनतेमध्ये चिंता वाढली आहे. रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, बारामती लाईव्हचे संपादक अमित बगाडे, जे समानता आर्थिक विकास संघटनेचे संस्थापक देखील आहेत, यांनी वाहतूक विभाग व आरटीओ विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. अमित बगाडे यांनी सांगितले की, बारामती शहरातील रस्ते अपघातांचे प्रमाण […]

Continue Reading

संत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन…

प्रतिनिधी             सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील इंदिरानगर ब्रांच येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन चिंतामणराव देशमुख प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या ठिकाणी रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. मिशनचे स्वयंसेवक आजूबाजूच्या परिसरामध्ये […]

Continue Reading

शिक्षणमहर्षी डॉ अआण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

आष्टा – लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे आयोजित जीवनगौरव सन्मान कृषीभूषण समाजभूषण आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात हे तिसरे वर्ष आहे लोकशिक्षक बाबा भारती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व सोनचाफा वृक्षाला जल अर्पण करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे थोर समाज सुधारक ज्येष्ठ साहित्यिक डॉ […]

Continue Reading

समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी  सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे व सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांची कार्यशाळा मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे आयोजित करण्यात आली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त तथा इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक विशाल लोंढे, माडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. […]

Continue Reading