भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यात “हर घर तिरंगा” अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि ‘स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद’ या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज […]

Continue Reading

ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिल संपन्न 

प्रतिनिधी पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन वतीने प्रा हरि नरके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिल संपन्न झाली काव्य मैफिलीचे अध्यक्ष कवी किशोर टिळेकर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल उर्दूशायर उध्दव महाजन कवी नानाभाऊ माळी विनोद अष्टुळ प्रा सूर्यकांत नामगुडे संस्थापक अध्यक्ष लोककवी लेखक गीतकार अभिनेते सीताराम नरके यांच्या शुभहस्ते प्रा.हरी नरके यांच्या […]

Continue Reading

माझं कवितांच गावं जकातवाडी संस्था सातारा गोखळी गावात शाखेच्या शुभारंभात कविसंमेलन रंगले 

प्रतिनिधी गोखळी -सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका गोखळी गावात माझं कवितांचा गाव जकातवाडी येथील संस्थेच्या गाव तेथे संस्था या उपक्रमातील गोखळी शाखेचा शुभारंभ संपन्न झाला. मुख्य संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे उपाध्यक्ष विश्वास नेरकर कार्याध्यक्षा सुषमा आलेकरी सचिव वसुंधरा निकम यांच्या उपस्थितीत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ स्वागताध्यक्ष नंदकुमार गावडे प्रमुख पाहुणे रमेश आढाव ताराचंद […]

Continue Reading