इंदापुर ! वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरुद्ध कामगारांचे आमरण उपोषण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्यदिना दिवशीच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरुद्ध वालचंदनगर या ठिकाणी प्रवीण अंकुश साळुंखे व अमोल धरेप्पा कोटगोंड यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कंपनीविरुद्ध आमरण उपोषणाला बसले आहेत . मिळालेल्या माहितीनुसार – वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये कामगार काम करत आहेत . या कंपनीने कामगारांचा […]

Continue Reading

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी- फिरोज भालदार रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विजय बबनराव साबळे हे उपस्थित होते . रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची शौर्यगाथा सांगणारे भाषण , मर्दानी खेळ (लाठी काठी , दांडपट्टा , रनवार , पाशचक्र , भाला) […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे जि. प . प्राथमीक शाळा नंबर १ व २ मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ व २ येथे ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले , प्रमोद किर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत राव पानसरे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल जाधव, तानाजी जाधव, उपाध्यक्ष जीवन राऊत ,सदस्य मंगेश गायकवाड,मोहिनी दीक्षित, आनंद खोमणे, समीर आतार,स्वप्नील शिंदे,अनिल खुडे,मनोज घोलप,राहुल हिरवे,दत्तात्रय घोलप,अमर साळवे,सेवानिवृत्त शिक्षक शिलवंत गुरुजी […]

Continue Reading

निंबुत येथे बा.सा.काकडे विद्यालय व प्राथमिक शाळा येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. देशभरामध्ये आज ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आनंद उत्सव करण्यात आला. याचबरोबर निंबूत येथे देखील बा.सा. काकडे विद्यालय येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक जी सोनटक्के हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, सोमेश्वर चे विद्यमान संचालक अभिजीत राव काकडे, शाबुद्दीन भाई […]

Continue Reading