शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला*

प्रतिनिधी. पुणे: शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, […]

Continue Reading

बारामती ! स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश –

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे सन 2023 – 24 अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मधून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून शाळेला यश मिळाले . 2023 – 24 अंतर्गत शाळेमध्ये माता पालक, शिक्षक पालक संघामधून गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवननाथ सर, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता […]

Continue Reading

“काळुस ता.खेड येथील बेमुदत आमरण उपोषणकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘जनसन्मान रॅलीत’ भेटून त्यांना राखी बांधून केला सवाल?

प्रतिनिधी   आम्हाला ओवाळणी नको?लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको? परंतु आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा व आमचा सातबारा कोरा करा?”– “१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांनीत्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शेत जमिनीवरील शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला तिसरा दिवस झाला आहे. त्यामुळे […]

Continue Reading

*श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मातीकाम व राखी प्रदर्शन संपन्न…*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शनिवार दिनांक १७/०८/२०२४रोजी सकाळी ९.०० वा.रक्षाबंधन या सणाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी माती पासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे व माती कामाचे कौतुक केले. […]

Continue Reading

शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सायंकाळी 5:00 वा.नाझरे धरण 100 % भरल्यामुळे नाझरे धरण प्रकल्पाला भेट. श्री संभाजी होळकर.

प्रतिनिधी नाझरे धरण प्रकल्पातंर्गत बारामती तालुक्यातील मोरगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नाझरे धरणावर अवलंबून आहे व शेतीच्या सिंचनासाठी काही गावातील शेतीसाठी पाणी आवर्तन सोडले जाते.             तसेच यावेळी नाझरे धरण प्रकल्प उपअभियंता श्री.दत्तात्रय कसबे व शाखा अभियंता श्री.ए.ए घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या […]

Continue Reading

श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधि     दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते१२:०० यावेळीत “श्रमसंस्कार उपक्रमाचे”(परिसर स्वच्छता) आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, श्रमाचे महत्त्व त्यांना कळावे, कोणतेही काम करण्याची मनाची तयारी व्हावी, कामाची सवय लागावी, कष्टाच्या कामाला कमी न […]

Continue Reading