बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई टिपर चोरीच्या २ गुन्हेगारांना २४ तासाचे आत केले अटक

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील वडगाव निंबाळकर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतील गालींदे यांचे पेट्रोल पंपातील मोकळे जागेतुन दि.१९/०८/२०२४ रोजी रात्री ११:३० ते २०/०८/२०२४ रोजी सकाळी ०७:०० वा चे दरम्यान लालासाहेब पंडीतराव दरेकर रा वडगाव निंबाळकर ता. बारामती यांनी त्यांचे मालकीचा टिपर टाटा कंपनीचा १६१८ एल.पी. के हायवा ट्रक नं एम.एच. […]

Continue Reading

बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणन्याचा प्रयत्न करणार – युगेंद्र पवार.  

प्रतिनिधी  बारामती मधील नामांकित योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी या प्रोडक्शन हाऊसच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री निलेश काळे बिजनेस कोच पुणे यांचे व्यवसायातील सिस्टीम व प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन व उद्योजक मित्रांचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम रविवार दि 18 ऑगस्ट 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे पार पडला. या कार्यक्रमास विद्या […]

Continue Reading