आम आदमी पक्षाच्या वतीने राजगुरुनगर ,खेड पंचायत समिती समोर सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री.कुंडलिक कोहिनकर यांच्या बेमुदत मरण उपोषणाला दिला पाठिंबा!”

राजगुरुनगर पंचायत समितीच्या समोर दिनांक 20 ऑगस्ट २०२४ पासून सामाजिक कार्यकर्ते श्री. कुंडलिक कोहिनकर यांनी भारत ब्रॉड बँड नेटवर्क लिमिटेड(बी. बी .एन. एल )कंपनीच्या ठेकेदारांचा घोटाळा/ भ्रष्टाचारासंदर्भात बेमुदत अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. बी.बी.एन.एल. कंपनीने ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्क इंटरनेट सुविधा देऊन डिजिटल बनविण्याचे योजनेमध्ये ३४हजार कोटीचा ठेकेदारांचा घोटाळा/भ्रष्टाचार/ काळाबाजार केलेला आहे. ही फसवणूक हा […]

Continue Reading

पुरंदर ! मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर व बदलापूर घटनेचा निरा येथील मुस्लिम समाजाचे वतीने निषेध व्यक्त .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद स.अ.स यांच्या बद्दल रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तव्य करून दोन जातीयमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्याने याचबरोबर बदलापूर येथे झालेल्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यात येत […]

Continue Reading

लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे गजाआड

प्रतिनिधी लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी वारजे परिसरात एका दुचाकीस्वाराल धमकावून त्याला लुटल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी कासीम आसिफ अन्सारी (वय २२, रा. मोमीनपूरा, गंज पेठ), अनिकेत अनिल फासगे (वय २२ रा. गंज पेठ), आश्रफ गौस सय्यद (वय २०, रा. म्हाडा वसाहत, वैदुवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या […]

Continue Reading

मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना

प्रतिनिधी बिलावरून झालेल्या वादातून गुन्हेगाराचा मद्यालयातील अंगरक्षकाकडून (बाऊन्सर) सराइताच्या डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात घडली. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या सराइताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंगरक्षकासह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक […]

Continue Reading