बारामती ! मोरगाव येथे पंचक्रोशी प्रकाशन मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन .

प्रतिनिधी – पंचक्रोशी प्रकाशन मंडळाची दिपावली काव्य मैफील‌ ( समेलंन ) निमित्त बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे नुकतीच मिटिंग पार पडली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय काव्य समेलंन दिपावलीचे सुट्टीत आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले . या वर्षी समेलंन स्थळ अष्टविनायकांपैकी पहीला गणपती मोरया मोरेश्वर अर्थात पवित्र तिर्थक्षेत्र मोरगाव येथे निश्चित करण्यात आले […]

Continue Reading