वीर धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना. निरा नदीपात्रामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू.
संपादक मधुकर बनसोडे आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.भाटघर धरण ,निरा देवघर व गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे येणाऱ्या विसर्गात वाढ होत आहे तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊसाच प्रमाण वाढत आहे त्यामूळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज […]
Continue Reading