आंबी खुर्द-पांडेश्वर शिवरस्ता प्रशासनाने केला खुला
बारामती, दि.२८: तहसीलदार गणेश शिंदे यांच्या आदेशाने महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत आंबी खुर्द येथील गट क्र. ९८ व पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावाच्या हद्दीवरील शिवरस्ता खुला करण्यात आला आहे. यावेळी मोरगावच्या मंडळ अधिकारी प्रमिला लोखंडे, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, पोलीस नाईक दिपाली मोहिते, पोलीस शिपाई आदेश मावळे व भाऊ चौधरी, आंबी खुर्दचे पोलीस […]
Continue Reading