मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन २८ व २९ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उ‌द्घाटन संस्थेचे सचिव श्री. सतिश लकडे यांच्या शुभ हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये उपस्थितांना […]

Continue Reading