तहसीलदार गणेश शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
प्रतिनिधी. बारामती, दि. ३०: तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसील कार्यालयात कविवर्य मोरोपंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून महसूल प्रशासनाविषयी माहिती दिली. यावेळी अपर तहसीलदार महेश हरिशचंद्रे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. श्री. शिंदे यांनी महसूल यंत्रणेचे स्वरुप, कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महसूल यंत्रणा गावपातळीपासून […]
Continue Reading