संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित.

प्रतिनिधी. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला ११व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस.फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे २८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने हा गौरवशाली सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेले संत निरंकारी […]

Continue Reading

काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांच्या बेमुदतअमरण उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी व उपचार न घेण्याचा घेतला निर्णय!

आंदोलनात सलग १६दिवस पूर्ण उपोषणकर्त्यांची आरोग्यविषयक स्थिती बनली गंभीर! गावकऱ्यांमध्ये शासनाच्या उदासीनते बाबत असंतोषाचे वातावरण आंदोलन तीव्र करण्याचा पोषणकर्त्यांचा निर्धार काळूस ता .खेड जि. पुणे येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी १५ऑगस्ट २०२४ पासून पुनर्वसन बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला सलग१६ दिवस पूर्ण झाले […]

Continue Reading