*मु.सा.काकडे महाविद्यालयाची जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयाने(१९वर्ष वयोगट मुले)प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली .यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास […]

Continue Reading

जुबिलंट कंपनी  व ग्रामपंचायत निंबुत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी. खरंतर कोविड ने वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे वृक्ष जगवले पाहिजेत हे 2019 मध्ये दाखवून दिलं आहे त्याच अनुषंगाने नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणामध्ये जवळपास दहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या अनेक महिन्याभरापासून निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक […]

Continue Reading

काळुस ता. खेड येथील बेकायदा शेत जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढणे संदर्भातील मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!”

प्रतिनिधी पुनर्वसनाची शिक्के काढण्यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील सकारात्मक लवकरच कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेणार असे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. मौजे काळुस ता. खेड जि. पुणे या ठिकाणी १५ऑगस्ट २०२४ पासून सलग वीस दिवसापासून४० वर्षांपूर्वी भामा आसखेड वचासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत बेकायदा शेत जमिनीवर पुनर्वसंनाचे टाकलेले शिक्के काढण्याबाबत” रयत क्रांती संघटनेच्या “वतीने मा. […]

Continue Reading

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग – डेंग्यु, चिकनगुण्या , मलेरिया , झिंका विषयी जनजागृती अभियान

प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग आजाराचा प्रादुर्भाव अंतर्गत डेंग्यु,मलेरिया, चिकनगुण्या,झिंका या आजारा विषयी विद्यार्थी, पालकामध्ये जनजागृती करण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात आले . सदर आजार बाबत माहिती सुप्रिया सावरकर मॅडम तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी दिली. तसेच आरोग्य निरीक्षक अशोक मोरे […]

Continue Reading