ग्रामपंचायती व शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा- डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

प्रतिनिधी पुणे, दि. १५ : गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले […]

Continue Reading

बारामती ! आनंदायी शनिवार उपक्रमाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे प्रभावी अंमलबजावणी .

प्रतिनिधी – पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शासन स्तरावरील आनंदायी शनिवार या अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात त्याचाच भाग म्हणून गणेशोत्सव कालावधीत शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आनंद निर्मितीसाठी पिंपळाच्या पानापासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील उपशिक्षिका सौ मनिषा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्याकडून पिंपळाच्या पानाच्या साह्याने गणपती कसा बनवायचा याची कृती करून दाखवली . […]

Continue Reading