पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नऱ्हे भागात घडली.उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून नऱ्हे भागातील माजी उपसरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. समर्थ नेताजी भगत (वय २० रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस […]
Continue Reading