वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढविणार – राज कुमार साहेब
प्रतिनिधी सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर, तसेच प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यात उमेदवा देणार आहोत परंतु स्थानिक लेवल वरती एखादा पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून निवडणुका लाढवु इच्छित असेल तर नक्कीच त्याची दखल घेवुन आदरणीय ॲड. […]
Continue Reading