मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची नोंद नियमानुसारच-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी. पुणे, दि.१४: मेडद ता. बारामती येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची ७/१२ वरील नोंद नियमानुसार करण्यात आली असून प्रशासनाने दबावतंत्र वापरुन जमीन ताब्यात घेतली असल्याबाबत करण्यात येणारे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण बारामतीचे उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे. मौजे मेडद येथील जमीन गट क्र. ४१४/२ या जागेवर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची […]
Continue Reading