बारामतीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्सला आळा; नगरपरिषदेचा ठराव जाहीर

प्रतिनिधी. बारामती : शहरातील वाढत्या बॅनर, फ्लेक्स व अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, वृक्ष लागवडीचे व स्ट्रीट फर्निचरचे नुकसान होणे तसेच शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेकडून कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासन निर्णय क्र. पीएमसी-३०१०/ प्र.क्र. ३९४ (भाग-२)/नवि-२२ दि.२२ जून २०२३ नुसार “आकाश-चिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण मार्गदर्शक […]

Continue Reading

एमआयडीसी परिसरात वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावी-अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

प्रतिनिधी. बारामती, दि.२०: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आवारातील वाहने नियोजित जागेवरच वाहने पार्कींग करावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी,असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिले. बारामती विमानतळ ते पेन्सिल चौक एमआयडीसी आवारातील रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंग समस्या आणि उपयोजनांबाबत उप […]

Continue Reading

मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘सैनिकी जीवनातील अनुभव’ कार्यक्रमाचे आयोजन – आजी-माजी सैनिकांचा सम्मान

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर : 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सैनिकी जीवनातील अनुभव’ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना श्री. अनिल […]

Continue Reading

बारामती! वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

 . प्रतिनिधी – फिरोज भालदार आज १५ ऑगस्ट २०२५ आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष पूर्ण झाले .या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण भारत देशात अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो यानिमित्ताने वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक , वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस […]

Continue Reading

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आदेश जारी

प्रतिनिधी. ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये […]

Continue Reading

लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

प्रतिनिधी. : महाराष्ट्र राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अत्यल्प आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे. लंपी चर्मरोगाने […]

Continue Reading

सध्याच्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता गरजेची – विक्रम सेन

प्रतिनिधी – जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा ओळखून पत्रकारांनी वार्तांकन केले पाहिजे कारण सध्याच्या बदलत्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता अत्यंत गरजेची असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी व्यक्त केले. बारामती येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सन्मान सोहळा विक्रम सेन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पत्रकार […]

Continue Reading

बारामती ! फलटण तालुक्यातील एकावरती वडगाव निंबाळकर येथे बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल.

प्रतिनिधी – फिरोज भालदार फलटण येथील युवकाचे बारामती तालुक्यातील एका युवतीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले प्रकरणी फलटण येथील तरुणावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही शीक्षण घेत असताना आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली […]

Continue Reading

बारामती येथे भारतीय पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी- बारामती येथील दूध उत्पादक संघाच्या सभागृहात येत्या रविवारी ( १०ऑगस्ट ) भारतीय पत्रकार संघ बारामती विभागातर्फे पदग्रहण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांनी दिली. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन हे असणार […]

Continue Reading

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

प्रतिनिधी. , दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. […]

Continue Reading