खळबळ जनक. सोमेश्वर परिसरातील आणखी एका नामांकित पतसंस्थेचा घोटाळा येणार उघडकीस?
संपादक : मधुकर बनसोडे निंबुत येथील काही दिवसापूर्वीच एका पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांचे तोंडचे पाणी पळाले. तोवरच सोमेश्वर परिसरामधील एका नामांकित पतसंस्थेची चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. सोमेश्वर परिसरामध्ये नक्कीच चालले तरी काय? गोरगरिबांनी पै-पै गोळा करून ठेवलेल्या पैशांवर पांढऱ्या कपड्यातील काळे बोके जणू नजर ठेवून असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्या […]
Continue Reading