निंबुत येते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.
प्रतिनिधी. आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून नींबूत येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आली ज्योतीचे मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी स्वागत केले. सकाळी दहा वाजता ज्योत पूजन करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या […]
Continue Reading