बारामती ! बारामतीत नगर परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

 . बारामती – प्रतिनिधी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बारामती नगरपरिषद शाळा क्र.२ येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना वंदन करून विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व जाणले. यानिमित्ताने या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुलांना […]

Continue Reading

मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (युनिट क्र. बी-०२१) विभागाच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी “भारतीय संविधान समजून घेताना” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. पोपट शिंदे यांनी संविधानाचा ऐतिहासिक आढावा घेतला. […]

Continue Reading

राम,लक्ष्मण,सीता,हनुमान व राधाकृष्ण यांच्या मूर्तीची नींबूत मध्ये मिरवणूक मिरवणुकी दरम्यान मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण.

प्रतिनिधी.. नींबूत गावात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या भव्य मूर्तींची भक्तिमय मिरवणूक झाली. मूर्ती प्रतिष्ठापनाच्या आदल्या दिवशी संपूर्ण गावभर नागरिक उपस्थित होते, प्रत्येक समाजातील व्यक्तींना ट्रॉलीत बसवून शोभायात्रेत सामील करण्यात आले. रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी सजवली होती, फुलांचा सुवास संपूर्ण परिसरात पसरला होता आणि जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय बनवले. या भक्तिमय मिरवणुकीत गावातील सर्व […]

Continue Reading