दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या आर्यवीर पाटीलची निवड
प्रतिनिधी सोमेश्वरनगर. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत लातूर येथे १६ ते १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण (ब्रेस्ट स्ट्रोक ५०,१००,२०० मीटर ) स्पर्धेत चमदार कामगिरी करत आर्यवीर अश्विनकुमार पाटील(१२ वी वाणिज्य १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक (सुवर्ण 🥇पदक) मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. […]
Continue Reading