निंबुत गटातून अनेक जण पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुक. निवड करताना पक्षश्रेष्ठींची होणार दमछाक.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून अनेक जणांनी पंचायत समितीला आपले तिकीट फिक्स करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावलेली दिसत आहे निंबुत गटामधून अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे यामुळेच नेत्यांची देखील तिकीट नक्की द्यायचं कोणाला कोणाची नाराजी परवडेल कोणाची नाराजी भविष्यात पक्ष्यासाठी अडचणीची होईल याचा सर्व विचार करूनच नेत्यांना देखील तिकीट वाटप करावे […]

Continue Reading